Orders, Production आणि Billing सगळे Owner च्या डोक्यात — कोणतीही Process Documented नव्हती.
SOPs, CRM Setup, Order-Tracking Automation आणि Team Training — 4 महिन्यांत पूर्ण System Live.
- Revenue Growth: 45% वाढ 6 महिन्यांत
- Time Saved: Owner चे आठवड्याला 15 तास मोकळे
- Operations: Team आता Owner शिवाय Orders हाताळते